Wednesday, 16 January 2013

नामांतराच्या जखमा... आणि विद्यापीठ प्रवेशद्वाराची चाळीशी






नामांतर लढयातील प्रत्येक वळणावर अग्रभागी असणारे फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेते आणि संविधान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  मा. सुरेशदादा गायकवाड यांनी दि.१४ जानेवारी नामविस्तार दिना निमित्य अत्यंत मौलिक आणि उदबोधक अशी प्रतिक्रिया दिली ती अशी आहे-
"नामांतर आणि नामविस्तार  या संघर्षामध्ये मुलभूत फरक आहे. नामांतर स्वाभिमान, अस्मिता आणि अस्तित्वाचा लोकशाहीवादी लढा होता. नामविस्ताराचा निर्णय लोटांगणवादि तत्वशुन्य तसेच पराभूत मानसिकतेतून केलेली लाचार राजकीय तडजोड आहे. या तडजोडीने पवारांच्या power ला रसद पुरविणारया आठवलेंचा उदय झाला तद्वतच विद्यापिठाची विभागणी करून आमच्या बोकांडीवर स्वा.रा.ती.म. नवे विद्यापीठ करून हुतात्मा शहिदांच्या बलिदानाचा अपमान केला गेला. चेहरयावर हसू आणि डोळ्यात अश्रू तर काळजास आग अशी आमची फसगत झाली आहे."
                     सुरेश गायकवाड नामांतरवादी कार्यकर्ता. दि. २७ जुले १९७७



No comments:

Post a Comment