Tuesday, 18 December 2012

संविधान पार्टीचा Agenda so so Pollitical भूमिका आणि समाजकारणाच्या बळावरती राजकारण.........

माझ आयुष्य हे ज्या माणसांनी फुलवल, त्या माणसांची इमानदारी घेऊन

आम्ही जगतो आहोत चळवळी मध्ये. आणि so so pollitical राजकारणाचा

 बेत तोच शेवटचा माणूस आहे कि, ज्या माणसाच्या बळावरती, ज्याच्या 


मुठीमध्ये ताकत,जे भिमबाणा, धीटपणा, करायला पुढे गेलेले हात आहेत.


 ते हात असे एकवटून, मुठ आवळून, त्याला उभे करायचे आणि त्याच 


हाताने ठप-ठप ठप्पे आपल्या मतावरती, आपल्या शिक्यावरती, 


आपल्या निशाणीवरती घ्यायचे आणि निवडून 



जायचं, राजकारण करायचं आणि सत्तेचं राजकारण करायचं हि माझी दुर्दम्य

इच्छाशक्ती आहे........................
      


     सुरेशदादा गायकवाड अध्यक्ष, संविधान पार्टी, महाराष्ट्र........

No comments:

Post a Comment