"अगामी काळामध्ये 'संविधान पार्टी, महाराष्ट्र आणि मित्र पक्ष एम आय एम' काँग्रेसला आणि प्रस्थापितांना भुईसपाट करून टाकेल"
"मित्रहो हि तुमची शक्ती आणि तरुणांची शक्ती, जर एकत्र उभी राहिली तर,भिकेच्या बळावरती नाही...तर या २०१४ मध्ये तुमच्या मतांच्या बळावरती"बाबासाहेबांचा लेक" म्हणून, या राज्याच्या विधानसभेमध्ये जाण्याची माझी भुमिका आहे".......
सुरेशदादा गायकवाड, अध्यक्ष, संविधान पार्टी,महाराष्ट्र
No comments:
Post a Comment